(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत धुळे येथे
विविध पदांच्या 69 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन
अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 11 सप्टेंबर 2018 (05:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात umed-msrlm-dhule-recruitment
Total:
69 जागा
पदाचे
नाव :
प्रभाग समन्वयक
(तालुकास्तर): 53 जागा
लेखापाल
(जिल्हास्तर): 01 जागा
प्रशासन सहायक
(जिल्हास्तर): 01 जागा
प्रशासन व लेखा
सहाय्यक (तालुकास्तर): 04 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर (जिल्हास्तर व तालुकास्तर):
05 जागा
शिपाई (जिल्हास्तर
व तालुकास्तर): 05 जागा
शैक्षणिक
पात्रता:
प्रभाग समन्वयक
(तालुकास्तर):
- कोणत्याही शाखेतील पदवी
- BSW/MSW/MBA/B.Sc Agri/PG (Rural
Development/Rural Management)
- 03 वर्षे अनुभव
लेखापाल
(जिल्हास्तर):
- Com/M.Com
- MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
- Tally कोर्स
- 03 वर्षे अनुभव
प्रशासन सहायक
(जिल्हास्तर):
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
- 03 वर्षे अनुभव
प्रशासन व लेखा
सहाय्यक (तालुकास्तर):
- Com/M.Com
- मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
- Tally
- 03 वर्षे अनुभव
डाटा एंट्री ऑपरेटर (जिल्हास्तर व
तालुकास्तर):
- 10 वी उत्तीर्ण
- मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
- 03 वर्षे अनुभव
शिपाई (जिल्हास्तर
व तालुकास्तर):
- 10 वी उत्तीर्ण
- 03 वर्षे अनुभव
वयाची
अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी
ठिकाण: धुळे
फी: खुला प्रवर्ग: ₹375/- [मागासवर्गीय: ₹275/-, माजी सैनिक: फी नाही]
Online
अर्ज
करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2018 (05:00 PM)
umed-msrlm-dhule-recruitment