मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती [MAPMC] नवी मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार २८ ऑगस्ट २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात
पदाचे नाव:मेडिकल ऑफिसर (Medical officer)
मल्टिटास्किंग ऑपरेटर (Multitasking Operator)
(Assayers & Sampler)
नोकरी ठिकाण : वाशी, नवी मुंबई.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:२८ ऑगस्ट २०१८