जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे 'सहाय्यक शिक्षक' पदांच्या ३१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 24 ऑगस्ट 2018 पर्यंत अर्ज करू शकतात palghar-teacher-recruitment
पदाचे नाव:सहाय्यक शिक्षक इंग्रजी : ०८ जागा
सहाय्यक शिक्षक विज्ञान : ०८ जागा
सहाय्यक शिक्षक गणित: १५ जागा
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक इंग्रजी :-५० % गुणांसह BA.BEd (इंग्रजी)
सहाय्यक शिक्षक विज्ञान ५० % गुणांसह B.Sc.BEd (विज्ञान)
सहाय्यक शिक्षक गणित ५० % गुणांसह B.Sc.BEd (गणित)
फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पालघर
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2018