sai-recruitment भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदा 36 जागा भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.
इच्छुक उमेदवार 05 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव:मॅनेजर (झोन): 06 जागामॅनेजर (एडमिन): 01 जागा
मॅनेजर (IT): 01 जागा
मॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन्स): 01 जागा
मॅनेजर (फायनान्स): 01 जागा
मॅनेजर (अकाउंट्स): 01 जागा
असिस्टंट मॅनेजर: 25 जागा
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
फी: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2018