(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 413 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 09 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात south-east-central-railway-recruitment
पदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)अ. क्र. ट्रेड जागा
रायपुर विभाग
1 वेल्डर 28
2 टर्नर 23
3 कारपेंटर 23
4 फिटर 87
5 इलेक्ट्रिशिअन 71
6 स्टेनोग्राफर & सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी/हिंदी) 04
7 COPA 08
8 पेंटर 03
9 ऑफिस असिस्टंट कम कॉम्पुटर ऑपरेटर 05
10 आरोग्य स्वच्छता निरीक्षक 03
वॅगन रिपेअर शॉप/रायपुर
1 फिटर 69
2 वेल्डर 69
3 मशिनिस्ट 05
4 इलेक्ट्रिशिअन 09
5 मॅकेनिक मोटर 03
6 टर्नर 03
शैक्षणिक पात्रता: (1) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 16 ऑगस्ट 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: रायपुर विभाग
फी : फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2018