ssc-gd-constable-recruitment-2018 (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत
‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती होत असून online पद्धतीने
अर्जे मागवण्यात येत असुन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2018
SSC GD Constable Recruitment 2018
Total: 54953 जागापदाचे नाव: कॉन्स्टेबल GD constable (जनरल ड्युटी)
वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 23 वर्षे
SC/ST साठी : 05 वर्षे
OBC साठी :03 वर्षे
फीस : General/OBC: ₹100/-
[SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2018 (05:00 PM)