(ALIMCO) Artificial Limbs Manufacturing Corporation of India.(ALIMCO) भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगममध्ये 38 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात alimco-recruitment
पदाचे नाव:जनरल मेनेजर(उत्पादन) : 01 जागा
वरिष्ठ व्यवस्थापक (विपणन): 01 जागा
व्यवस्थापक (वित्त): 02 जागा
व्यवस्थापक प्रोजेक्ट मॅनेजमेंट (सिव्हिल): 01 जागा
उप. व्यवस्थापक (भौतिक व्यवस्थापन): 01 जागा
उप. व्यवस्थापक (विपणन): 01जागा
वैद्यकीय अधिकारी: 01 जागा अंतर्गत लेखा परीक्षक: 01 जागा
लेखा अधिकारी: 01 जागा
कार्मिक व प्रशासकीय अधिकारी: 01 जागा अकाउंटंट: 01 जागा
Q.C. सहाय्यक सह तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल): 11 जागा
Q.C. सहाय्यक सह तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स): 02 जागा
कनिष्ठ लिपिक / सहाय्यक: 02 जागा
प्रेस ऑपरेटर: 02 जागा
मिलरईट / मॅकेनिक: 02 जागा मॅचिनिस्ट: 02 जागा फिटर : 02 जागा
वयाची अट:
जनरल मेनेजर(उत्पादन) : 55 वर्ष वरिष्ठ व्यवस्थापक (विपणन): 49 वर्षव्यवस्थापक (वित्त): 46 वर्ष
व्यवस्थापक प्रोजेक्ट मॅनेजमेंट (सिव्हिल): 46 वर्ष
उप. व्यवस्थापक (भौतिक व्यवस्थापन): 43 वर्ष
उप. व्यवस्थापक (विपणन): 43 वर्ष
वैद्यकीय अधिकारी: 37 वर्ष अंतर्गत लेखा परीक्षक: 37 वर्ष
लेखा अधिकारी: 34 वर्ष
कार्मिक व प्रशासकीय अधिकारी: 34 वर्ष अकाउंटंट: 34 वर्ष
Q.C. सहाय्यक सह तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल): 32 वर्ष
Q.C. सहाय्यक सह तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स): 32 वर्ष
कनिष्ठ लिपिक / सहाय्यक: 32 वर्ष
प्रेस ऑपरेटर: 30 वर्षमिलरईट / मॅकेनिक: 30 वर्ष
मॅचिनिस्ट: 30 वर्ष
फिटर : 30 वर्ष
फी:
पद क्र1 ते पद क्र 10 :- 500रु
पद क्र11 ते पद क्र 18 : 250रु
(अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी आणि विभागीय उमेदवारांना फी नाही)
अर्ज आणि कागदपत्रे पाठविण्यासाठी पोस्टल पत्ता:
वरिष्ठ व्यवस्थापक (कार्मिक व प्रशासन), अलिमको,नारमौ, जी. टी. रोड,
कानपुर-20 9 217
Sr. Manager (Personnel & Administration), ALIMCO,
Naramau, G. T. Road, Kanpur-209217
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा
Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा