mahatribal-recruitment (Mahatribal) पालघर आदिवासी विकास विभागात ‘क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव:क्रीडा मार्गदर्शक: ६४जागा
शैक्षणिक पात्रता: (1) कोणत्याही शाखेतील पदवी पात्र.
(२) किमान विद्यापीठ स्तरावरील मैदानी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले पात्र खेळाडू.
वयाची अट: 42 वर्षे [माजी सैनिक / निवृत्त पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी: 45 वर्षे]
नोकरी ठिकाण: पालघर या ठिकाणी
फी: ₹300/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018