development-assistant-recruitment नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट [NABARD] मध्ये 'डेव्हलपमेंट सहाय्यक' पदांच्या ६२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 12 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव: डेव्हलपमेंट सहाय्यक ६२ जागाशैक्षणिक पात्रता: (50%-गुण) कोणत्याही शाखेतील पदवी पात्र.
फी :-General : ₹450/-रु (SC/ST/PWBD/EXS – 50 रु)
वयाची अट:-१ ऑगस्ट२०१८ रोजी वय १८ वर्ष ते ३५ वर्षापर्यंत
(SC/ST-०५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2018
जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा
Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा
महत्वाच्या भरती 2018 साठी येथे क्लिक करा
जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक कराdevelopment-assistant-recruitment