India Postal Department भारत पोस्टल विभाग नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना थेट अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 29 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव:टिन स्मिथ (Tin Smith) : 01जागा
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा
स्टाफ कार ड्रायव्हर: 01जागा
वयाची अट:१८ वर्षे ते २७ वर्षे[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा
वेल्डर:-01 जागा
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा
फी : फी नाही
नोकरी ठिकाण:नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2018
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
व्यवस्थापक (ग्रुप ए), मेल मोटर सर्व्हिसेस, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर - ४४०००१.