(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [विदर्भ]सहभागी जिल्हे: अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम & यवतमाळ
पदाचे नाव:सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
सोल्जर टेक्निकल
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता:
सोल्जर जनरल ड्यूटी (GD): 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
सोल्जर टेक्निकल: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
सोल्जर ट्रेड्समन: 08 वी / 10 वी उत्तीर्ण
वयाची अट:
पद क्र.1: 17 ½ते 21 वर्षे
पद क्र. 2 ते 6:17 ½ ते 23 वर्षे
मेळाव्याचे ठिकाण: जवाहरलाल नेहरू स्पोर्ट्स स्टेडियम, अमरावती (महाराष्ट्र)
मेळाव्याचा कालावधी: 23 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2018
प्रवेशपत्र: 09 ते 22 ऑक्टोबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2018
जाहिरात : पाहा click
Online अर्ज: Apply Online