mahadiscom-recruitment (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 401 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 17 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव:पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 63 जागा
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 328 जागा
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी : BE/BTech (इलेक्ट्रिकल)
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग:₹250/- ]
परीक्षा: ऑक्टोबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2018 [05:30 PM]
जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा
Online अर्ज :ऑनलाईन अर्ज करा [Starting: 28 ऑगस्ट 2018]