lic-hfl-recruitment LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 06 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात
पदाचे नाव: असिस्टंट: 150 जागा, असोसिएट्स: 50 जागा , असिस्टंट मॅनेजर: 100 जागापद क्र.1: 55% गुणांसह पदवीधर
पद क्र.2: (i) 60 % गुणांसह पदवीधर (ii) CA-Inter
पद क्र.3: (i) 60 % गुणांसह पदवीधर (ii) MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM
वयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 21 ते 28 वर्षे पर्यंत ,
फी: ₹500/-
प्रवेशपत्र: 24 सप्टेंबर 2018
परीक्षा: 06 किंवा 07 ऑक्टोबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2018