औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 04 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतातDIPP Recruitment(DIPP)
पदाचे नाव:परीक्षक (पेटंट्स आणि डिझाइन)
बायोकेमिस्ट्री: 06 जागा / केमिस्ट्री: 45 जागा , पॉलिमर सायन्स: 04 जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 30 जागा, बायोमेडिकल इंजिनिअरिंग: 04 जागा
कॉम्पुटर सायन्स /IT: 55 जागा , इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन: 70 जागा
मेटलर्जिकल इंजिनिअरिंग: 06 जागा
Fee: General: ₹200/- OBC: ₹200/- [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 29 सप्टेंबर 2018
मुख्य परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2018