(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य
परीक्षा-2018 [939 जागा] भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन
अर्ज मागवीत आहे. उमेदवार 11सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात mpsc-groupc-main_exam
Total: 939 जागा
पदाचे नाव:
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क : 33 जागा
पदाचे नाव:
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क : 33 जागा
शैक्षणिक
पात्रता: (i) पदवीधर (ii) उंची: पुरुष: 165 सेमी व छाती 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त., महिला:उंची 155 सेमी व वजन 50 किलो (iii) महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018उत्तीर्ण
वयाची
अट: : 01 जुलै 2018 रोजी 18 ते 38 वर्षे[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
कर सहायक,गट-क: 478 जागा
शैक्षणिक
पात्रता: :1 पदवीधर ,2 मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. ,3 महाराष्ट्र गट-क
सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण
वयाची
अट: : 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
लिपिक टंकलेखक (मराठी),गट-क:: 392 जागा
शैक्षणिक
पात्रता: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि (iii)महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण
वयाची
अट: : 01 जुलै 2018 रोजी 19 ते 38 वर्षे[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
लिपिक टंकलेखक
(इंग्रजी),गट-क: 36 जागा
शैक्षणिक
पात्रता: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) महाराष्ट्र गट-क
सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण
वयाची
अट: : 01 जुलै 2018 रोजी 19 ते 38 वर्षे[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी
ठिकाण: महाराष्ट्र
Fee: अमागास प्रवर्ग: ₹524/- [मागासवर्गीय: ₹324/-, माजी सैनिक: ₹24/-]
परीक्षा व तपशील:
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018
Fee: अमागास प्रवर्ग: ₹524/- [मागासवर्गीय: ₹324/-, माजी सैनिक: ₹24/-]
परीक्षा व तपशील:
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018
संयुक्त पेपर क्र.1
वार व दिनांक
:रविवार, 14 ऑक्टोबर 2018
जिल्हा केंद्र:
औरंगाबाद,मुंबई,पुणे व नागपूर
महाराष्ट्र गट-क
सेवा मुख्य परीक्षा – 2018
पेपर क्र.2 – लिपिक टंकलेखक
वार व
दिनांक:रविवार, 21 ऑक्टोबर 2018
जिल्हा
केंद्र:औरंगाबाद,मुंबई,पुणे व नागपूर
पेपर क्र.2 -दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
वार व दिनांक
:रविवार, 04 नोव्हेंबर 2018
जिल्हा
केंद्र:मुंबई
पेपर क्र.2 – कर सहायक
वार व दिनांक
रविवार, 02 डिसेंबर 2018
जिल्हा
केंद्र:औरंगाबाद,मुंबई,पुणे व नागपूर
परीक्षा
केंद्र: औरंगाबाद,मुंबई,पुणे व नागपूर
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2018
mpsc-groupc-main_exam