पर्यावरण विभाग मध्ये विविध पदाच्या ०४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबर 2018 (05:30 PM) पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव
प्रकल्प अधिकारी जागा 01
शैक्षणिक पात्रता: “पर्यावरण शास्त्र “
विषयात पदव्युतर अथवा विज्ञान शाखेतील पदव्युतर
संगणक ज्ञान , इंग्रजी व मराठी
भाषेवर प्रभुत्त्व
संबधित क्षत्रात कमीत कमी ३ वर्ष चा अनुभव
माहिती अधिकारी जागा 01
शैक्षणिक पात्रता: विज्ञान शाखेतील पदवीधर
किवा तत्सम
संगणक ज्ञान , इंग्रजी व मराठी
भाषेवर प्रभुत्त्व
संबधित क्षत्रात कमीत कमी १वर्ष चा अनुभव
आय . टी. अधिकारी जागा 01
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, संगणक
तंत्रज्ञान, संकेतस्थळ निर्मिती , डीसाईनिग
इंटरनेट , प्रकाशन इ बाबत ज्ञान आवश्यक
संबधित क्षत्रात कमीत कमी १वर्ष चा अनुभव
शैक्षणिक पात्रता: पदवीधर ,संगणक ज्ञान
MSCIT आवश्यक
मराठी
टंकलेखन-३० श .प्र .मी . व english टंकलेखन-४० श .प्र .मी .
अर्ज या ई-मेल ID पाठवा:-dir1.mev-mh@nic.in
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15
सप्टेंबर 2018