power systemoperation corporation limited recruitment
पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. या पदांच्या 21 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 18 ऑगस्ट 2018 ते 15 सप्टेंबर 2018 दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात
पदाचे नाव: कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Hr) : 09 जागा
सहाय्यक अधिकारी प्रशिक्षणार्थी (Pr) : 06 जागा
सहाय्यक अधिकारी प्रशिक्षणार्थी(राजभाषा): 06 जागा
वयाची अट:- 28 वर्ष (OBC:31वर्ष / Female/SC/ST: 33 वर्ष)
Exam Fees:-
General Category Candidate : Rs. 200/-OBC Category Candidate : Rs. 200/-
Female/SC/ST Category Candidates : Rs. 200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 सप्टेंबर 2018