umed-msrlm-hingoli-recruitment(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत हिंगोली येथे विविध पदांची 69 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात
जागापद क्र. पदाचे नाव जिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष
1 लेखापाल 01 —
2 प्रशासन सहायक 01 —
3 प्रभाग समन्वयक — 50
4 प्रशासन /लेखा सहाय्यक — 05
5 डाटा एंट्री ऑपरेटर 01 05
6 शिपाई 01 05
शैक्षणिक पात्रता:
लेखापाल: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव
प्रशासन सहायक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव
प्रभाग समन्वयक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management) (ii) 03 वर्षे अनुभव
प्रशासन /लेखा सहाय्यक : (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव
डाटा एंट्री ऑपरेटर: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव
शिपाई : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: हिंगोली या ठिकाणी
फी: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018
जाहिरात: जाहिरात डाऊनलोड करा
Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा
जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
umed-msrlm-hingoli-recruitment